Marathi Movie 'Friendship Unlimited' FU

First Look Poster of Sairat Fame Akash Thosar "Friendship Unlimited"
The Marathi Movie 'FU' is director by Mahesh Manjrekar

FU Gang चे स्वॅग, स्टाईल आणि अटीट्युडने लोडेड,  FU पोस्टर!

'आकाश ठोसर' चा FU चित्रपटातील नवाकोरा राॅकींग लुक
 
मैत्रीचा हा #FUCode पहिला,
मित्रांशिवाय जगला, तर काय जगला!

मैत्रीचा #FUCode दुसरा, मित्रांशिवाय जगणं विसरा! 🤘

तू माझी मस्तानी बन जरा..

पिझ्झा, सिझनिंग, गोट चीझचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेलं गाणं तुम्ही पाहिलंत का?

उफ्फ तुझा हा जलवा गं...

'पिपाणी' बरोबर तुम्ही हि बेभान होऊन थिरका!

सगळ्या तरुणींच्या दिलांवर ह्याचा राज
मुली येतात कॉलेजला 'साहिल' साठी खास! 🤘

बोलायला आहे तिखी आणि दिलाने मख्खन
ज्याला नाही कळली तारा, तो सबसे बडा ढक्कन! 🤘

गँगचा सगळ्यात सज्जन मेंबर
मस्तीसुद्धा ह्याला वाटते डेंजर!

कॉलेज ची हि न्यू ऍडमिशन
नजरेने हिच्या वाढते दिलांची धडकन! 🤘

Salman Khan Sings Marathi Song Panchhi Baboon Udti Phiru


मित्रांची धमाल मस्ती, मोठ्यांची डोकेदुखी
#FriendsUnlimited #FU #AkashThosar #FUMarathiMovie #manjrekarmahesh #mahesh_manjrekar #फ्रेंडशिप_अनलिमीटेड #FirstLookMotionPoster #FU Starring #SairatFame #sairat #फ्रेंडशिप #SamirSaptiskar #frienship_unlimited #fugang #fucode #salmankhan #beingsalmankhan #salman_sings_song

No comments:

Post a Comment