Makar Sankranti Chya Hardik Shubhechha

मकर संक्रातीच्या शुभेच्छा
🔸 कणभर तिळ
❣ मन भर प्रेम
🌰 गुळाचा गोडवा
🍩 आपूलकी वाढवा
🍮 तिळगुळ घ्या गोडगोड बोला....

मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा ...💐💐

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
परक्यांना हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला...

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा...
🌸🌸💐💐💐💐💐💐🌸🌸

No comments:

Post a Comment